किती छान असतं ना ?..........
किती छान असतं ना ?
आपण कुणालातरी आवडणं...
कुणीतरी तासनतास
आपलाच विचार
करणं....
खरच !किती छान असतं ना
आपण कुणालातरी
आवडणं...
कुणाच्यातरी पर्सनल डायरित
आपलं नाव असणं ,
चार-चौघात
कुणीतरी सतत आपलाच
उल्लेख करणं,
किती छान असतं ना ?
आपण
कुणालातरी आवडणं...
कुणीतरी आपलं हसणं
काळजात साठवनं ,
कुणालातरी
आपला अश्रू
मोत्यासमान वाटणं...
किती छान असतं ना,
आपण कुणालातरी
आवडणं....
कुणीतरी आपल्या फोनची
तासनतास वाट पाहणं ,
आपल्याला
एकदा ओझार्त
पाहण्यासाठी ,
तासनतास बस स्टॉप वर उभं राहणं ,
देवसमोरही
स्वताआधी
आपलं सुख मागणं ,
खरच !किती छान असतं ना
आपण कुणालातरी
आवडणं...
कुणीतरी डोळ्यात जीव आणून
आपली वाट पाहणं ,
आपल्या
उपवासा दिवशी
त्यानं ही हटकून उपाशी राहणं,
खरच !किती छान असतं ना
आपण
कुणालातरी आवडणं...
कुणीतरी आपला विचार करत
पापनीवर पापनी अलगत
टेकवनं..
झोपल्यावर मात्र
स्वप्नातही आपल्यालाच पाहणं....<
किती छान असतं ना ?
आपण कुणालातरी आवडणं...
कुणीतरी तासनतास
आपलाच विचार
करणं....
खरच !किती छान असतं ना
आपण कुणालातरी
आवडणं...
कुणाच्यातरी पर्सनल डायरित
आपलं नाव असणं ,
चार-चौघात
कुणीतरी सतत आपलाच
उल्लेख करणं,
किती छान असतं ना ?
आपण
कुणालातरी आवडणं...
कुणीतरी आपलं हसणं
काळजात साठवनं ,
कुणालातरी
आपला अश्रू
मोत्यासमान वाटणं...
किती छान असतं ना,
आपण कुणालातरी
आवडणं....
कुणीतरी आपल्या फोनची
तासनतास वाट पाहणं ,
आपल्याला
एकदा ओझार्त
पाहण्यासाठी ,
तासनतास बस स्टॉप वर उभं राहणं ,
देवसमोरही
स्वताआधी
आपलं सुख मागणं ,
खरच !किती छान असतं ना
आपण कुणालातरी
आवडणं...
कुणीतरी डोळ्यात जीव आणून
आपली वाट पाहणं ,
आपल्या
उपवासा दिवशी
त्यानं ही हटकून उपाशी राहणं,
खरच !किती छान असतं ना
आपण
कुणालातरी आवडणं...
कुणीतरी आपला विचार करत
पापनीवर पापनी अलगत
टेकवनं..
झोपल्यावर मात्र
स्वप्नातही आपल्यालाच पाहणं....<
दोस्तों यह आगामी प्रेम दिवस के उपलक्ष्य में तमाम प्रेमियों के लिये प्यार भरा शुभसंदेश ...
No comments:
Post a Comment